Tag Archives: Gold import

भारतात सोने आयात १२.४७ अब्ज डॉलरने वाढली सोने किंमतीत ३३.७८ टक्केने वाढल्या

२०२४-२५ मध्ये सोन्याच्या विक्रमी किमती असूनही, भारतीय कुटुंबांनी सोन्याच्या खरेदीत गंभीर घट केलेली नाही. वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये सोन्याच्या किमती ३३.७८% वाढल्या, परंतु आयात मागणीमध्ये केवळ ४.७९% घट झाली. मूल्याच्या दृष्टीने २०२४-२५ मध्ये सोन्याची आयात वार्षिक २७.३८% वाढून ५८.०१ अब्ज डॉलर्स झाली. मागील वर्षाच्या तुलनेत ही आयात १२.४७ अब्ज …

Read More »

सरकारचा गोल्ड बॉण्ड्स एक जुगार? की वॉइड फॉल टॅक्स सोन्याची सर्वाधिक आयात करणारा देश भारत

भारत सरकारने २०१५ मध्ये जेव्हा सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs) योजना सुरू केली तेव्हा असे म्हटले गेले होते की हा कार्यक्रम सोन्याच्या गुंतवणुकीच्या पर्यायी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील मौल्यवान धातूची एकूण आयात कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या योजनेची सुरुवात चांगली झाली आणि लोकांना सोन्याचे नाणी आणि दागिने खरेदी करण्याऐवजी एसजीबी …

Read More »