दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर चित्रनगरी विकसित करणार सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवरदादासाहेब फाळके चित्रनगरी सुसज्ज व अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »
Marathi e-Batmya