Tag Archives: GST collection of maharashtra top in country

महाराष्ट्रतील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

वित्तीय वर्ष २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने उल्लेखनीय महसूल कामगिरी नोंदवली आहे. वस्तू व सेवा कर (GST), मूल्यवर्धित कर (VAT) आणि व्यवसाय कर (PT) यांमधून एकूण २,५१,२५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, मागील वर्षाच्या २,२३,०८७ कोटी रुपयांच्या तुलनेत १२.६ टक्के वाढ झाली आहे. राज्यांमधील जीएसटी महसूल संकलनात महाराष्ट्राने …

Read More »