२००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?” असा थेट सवाल केला. ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट …
Read More »प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार निदर्शने शहिदांना शाप आणि सईद हाफिजला उ:शाप; हीच भाजपची नीती- आ. आव्हाड
ठाणे: प्रतिनिधी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रज्ञासिंग ठाकूर यांना साध्वी म्हणणे म्हणजे संतत्वाचा अवमान आहे. जर प्रज्ञासिंग हिच्या शापाने करकरे यांचा मृत्यू होत असेल तर सईद हाफीजला त्यांचा …
Read More »भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाचा आणि बेगडी देशप्रेमाचा पर्दाफाश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
मुंबई : प्रतिनिधी दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल करून जराही लाज …
Read More »
Marathi e-Batmya