ओडिशाच्या कटकमधील नेरगुंडी स्थानकाजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने रविवारी किमान एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) च्या सूत्रांनी सांगितले की, सकाळी ११.५४ च्या सुमारास रुळावरून घसरले. ईसीओआर अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची ओळख पश्चिम बंगालचे रहिवासी शुभंकर रॉय म्हणून केली आहे. एका महिला …
Read More »रतन टाटा म्हणाले, सेमी कंडक्टर उत्पादनामुळे आसाम जगाच्या नकाशावर
उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा म्हणाले की टाटांनी आसाममध्ये सेमी कंडक्टर उत्पादन केल्याने राज्य जागतिक नकाशावर येईल. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी टाटा सन्सचे एमेरिटस चेअरमन रतन टाटा आणि चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली आणि सेमीकंडक्टर सुविधा उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रतन टाटा यांनी आपल्या एक्स ट्विटवर आपले मत व्यक्त …
Read More »राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही
मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …
Read More »
Marathi e-Batmya