Tag Archives: home guard

होमगार्ड पदाकरिता मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर २ हजार ५४९ पुरुष व महिला होमगार्डच्या रिक्त पदासाठी भरती

होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या २ हजार ५४९ पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता २ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. होमगार्ड बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण २ हजार २४७ अर्ज …

Read More »

महाराष्ट्रातील या ८ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि तुरुंग अधिकारी, होमगार्डसाठी पदक पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट …

Read More »