Tag Archives: in hurry given oath

आचारसंहितेच्या भितीने राज्यपाल नियुक्त महायुतीच्या सात आमदारांचा उरकला शपथविधी १२ पैकी सात आमदारांचा उरकला शपथविधी

अपेक्षप्रमाणे दसरा सणानंतर विधानसभा निवडणूकीची आचार संहिता कधीही लागू होऊ शकते याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने आज सकाळी घाईघाईत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी ७ आमदारांची निवड करण्यात आली. तसेच या ७ आमदारांना विधानसभेत घाईघाईत शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल …

Read More »