एका भारतीय २३-वर्षीय आयटी अभियंता जो दरमहा सुमारे १ लाख कमवतो, त्याने त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल Reddit वर चर्चा सुरू केली. परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या आपल्या मित्रांपेक्षा त्याला कमीपणा वाटतो आणि परदेशात स्थायिक होण्यापेक्षा भारतात राहणे चांगले आहे का असा प्रश्न पडतो. परदेशात स्थायिक होण्यासाठी नागरिकत्वाचा त्याग करण्याची भारतीयांमध्ये उत्सुकता वाढत …
Read More »सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल
केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज केलेल्या ३०० हून अधिक लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सांगितले. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते १४ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली. अर्जदारांचा मूळ देश त्वरित कळू शकला नाही, परंतु …
Read More »केंद्र सरकारकडून आधार कार्डबाबतच्या वापराबाबत अधिक सुस्पष्टता आणली
युपीए सरकारच्या काळात देशातील नागरिकांना एकाचप्रकरचे ओळखपत्र असावे या उद्देशाने युआयडीए अर्थात आधार कार्ड ची संकल्पना राबवित देशभरातील नागरिकांना आधारकार्डही देण्यात आले. या आधार कार्डावर पूर्वी भारताचा नागरिक असल्याचे आणि जन्मतारखेसाठी म्हणून बँकांसह, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडून ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आधार कार्ड हे …
Read More »२३ पाकिस्तानी नागरीकांना राज्य सरकारने दिले भारतीय नागरीकत्व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील आणि दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप
मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील २३ नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनास …
Read More »
Marathi e-Batmya