इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड अर्थात इंडिगोने बुधवारी सांगितले की मार्च २०२५ च्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ६२ टक्क्यांनी वाढून ३०६७.५ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १८९५ कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीत महसूल २४.२७% वाढून २२,१५१ कोटी रुपये झाला आहे, जो वार्षिक आधारावर १७,८२५ कोटी रुपये …
Read More »इंडिगो कंपनीला ९४४.२० कोटी रूपयांची दंडाची नोटीस आयकर विभागाने २०२१-२२ साठीच्या दंडाची नोटीस पाठविली
इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड अर्थात इंडिगो कंपनी ने रविवारी सांगितले की त्यांना प्राप्तिकर (आय-टी) विभागाकडून ९४४.२० कोटी रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे. “आयकर प्राधिकरणाने मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी ९४४.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश पारित केला आहे. हा आदेश चुकीच्या समजुतीच्या आधारावर पारित करण्यात आला आहे की कंपनीने कर आयुक्तांसमोर आयकर …
Read More »
Marathi e-Batmya