मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे. …
Read More »लघु उद्योजकांनी टाटा, अंबानी आणि किर्लोस्कर यांचा आदर्श घ्यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
औरंगाबाद : प्रतिनिधी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करत लघु उद्योजकांनी स्वर्गीय जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर आदींचा आदर्श नजरेसमोर ठेवावा असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज …
Read More »
Marathi e-Batmya