Tag Archives: Industry policy

भ्रष्टाचार आता उद्योग धोरणाचा भाग ? अमेरिकेच्या नव्या धोरणाने उद्योग वर्तुळात चिंता

अमेरिकन व्यवसायांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय भ्रष्टाचारविरोधी कायद्याची अंमलबजावणी थांबवली आहे. भ्रष्टाचारविरोधी समर्थकांनी चिंता व्यक्त केली असली तरी, नवीन आदेशाचा अर्थ परदेशी अधिकाऱ्यांना लाच देण्यास मोकळीक देणे असा होत नाही, असे बनश्री पुरकायस्थ स्पष्ट केले. सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला (DoJ) फॉरेन करप्ट …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करा उद्योग विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ईज ऑफ डुइंग बिझनेसची प्रक्रिया आणखी उद्योगपूरक करावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया येत्या १०० दिवसात करावी. उद्योग विषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असून त्यासंदर्भात तातडीने आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे गौरवोद्गार

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक …

Read More »