मुंबई : प्रतिनिधी देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मँग्नेटीक महाराष्ट्र-२०१८ मधील परकीय गुंतवणूकदारांच्या राऊंड टेबल चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. …
Read More »
Marathi e-Batmya