मुंबईः प्रतिनिधी गुंतवणूकदारांना ऑक्टोबर महिन्यात घर बसल्या पैसे कमवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात पॉलिसी बाजारसह १२ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय कंपन्यांनी आतापर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आयपीओद्वारे ५९,७१६ कोटी रुपये उभारले आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्या अजूनही त्यांच्या आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक …
Read More »दोन महिन्यात गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी, ३० आयपीओ येणार कंपन्या ४५ हजार कोटी रूपयांची रक्कम उभारणार
मुंबईः प्रतिनिधी आगामी दोन महिन्यात आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) बाजारात तेजी असेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जवळपास ३० कंपन्या भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणणार आहेत. यामधून या कंपन्या ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारू शकतात. आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक कंपन्या आहेत. पॉलिसीबाजार (६०१७ कोटी रुपये), एमक्योर फार्मास्युटिकल्स (४५०० कोटी रुपये), …
Read More »
Marathi e-Batmya