Tag Archives: … it is the people’s money

इराण आणि अमेरिका दरम्यानची पाकिस्तानातील चर्चा ठरली अखेर अपयशी २१ तास मॅरेथॉन चर्चा कोणत्याही कराराविना संपली

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा उद्देश दोन आठवड्यांच्या नाजूक शस्त्रसंधीला कायमस्वरूपी बनवणे हा होता. त्याऐवजी, सुमारे २१ तास चाललेली ही मॅरेथॉन चर्चा युद्ध करणाऱ्या पक्षांमध्ये कोणताही करार न होता संपली. पाकिस्तानच्या राजधानीत झालेली ही चर्चा, १९७९ च्या इस्लामिक क्रांती आणि तेहरानमधील अमेरिकन दूतावास संकटानंतर इराण आणि अमेरिका …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र,… जनतेचा पैसा आहे, माणिकाराव कोकाटेच्या घरचा नाही शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब …

Read More »