बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत स्वराज्य पक्षाचे …
Read More »जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका, स्वतः गाडीत बसून तो पोलिसांच्या दारात येतो…. राज्यव्यवस्था कुठे चाललीय, हा सगळा संशयाचा सापळा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना न सापडलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड हा थेट स्वतः गाडीत बसून त्याच्यासोबत दोन चार माणसं सोबत घेऊन आला. बरं त्याने पोलिसांना दाखवून दिलं की आपण तुम्हाला मोजत नाही. तसेच सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याने जो व्हिडिओ रिलिज केला त्यात तो स्वतः सांगतो की, …
Read More »
Marathi e-Batmya