एशियन पेंट्सने अझ्को नोबेल इंडियामधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. कंपनीने डुलक्स पेंट निर्मात्याचे १७.९ लाख शेअर्स ७५४ कोटी रुपयांना विकले आहेत, असे सीएनबीसी-टीव्ही१८ च्या अहवालात म्हटले आहे. हा व्यवहार अझ्को नोबेल इंडियाच्या शेअर्सच्या ४.४२ टक्के इतका आहे. अहवालानुसार, एशियन पेंट्सने हा हिस्सा ३,६६२ रुपये प्रति शेअर या किमतीने विकला. …
Read More »जिंदाल कंपनी करणार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये ३५,५०० कोटींची गुंतवणूक एमआयडीसी आणि जेएसडब्लू मध्ये सामंजस्य करार
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आज झालेल्या करारांनुसार जेएसडब्ल्यू कंपनी Hydro व पवन उर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य …
Read More »
Marathi e-Batmya