Tag Archives: kotwal stipend issue

अखेर कोतवालांच्या आंदोलनाला यश

मानधनात २५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ करण्याची कोतवाल कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच काही दिवसांपासून मानधनात वाढ करावी यासाठी राज्यभरात कोतवाल संघटनेकडून धरणे आंदोलन आणि भीक मांगो आंदोलन करण्यात आले. अखेर या आंदोलनाची दखल राज्य …

Read More »