वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी …
Read More »विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल? पोलिस यंत्रणा काय म्हणते नेमकं पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणतात दोन गुन्हे दाखल केले
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ४८ तासापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे विनोद तावडे यांना विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्ये आणि हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांनी केला. त्यानंतर तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे तणावग्रस्त घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त …
Read More »बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांना ५ कोटी आणि नावाच्या डायरीसह पकडले विवांता हॉटेलमध्ये झाला राडा
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील ४८ तास सर्वच राजकिय पक्षांना मतदारांना प्रलोभने दाखविण्यापासून ते छुपा प्रचार करण्यापासून रोखणारा आदेश जारी केला. आम्ही कायद्याने चालणारी आणि मतदारांना कोणतेही प्रलोभने दाखवत नसल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर आणि …
Read More »नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर क्षितीज ठाकूर विजयाच्या उंबरठ्यावर
मुंबईः प्रतिनिधी चकमेकफेम माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा हे निवडणूकीच्या रिंगणात उतरून राजकारणात आपले नशीब अजमावत होते. परंतु त्यांना पोलिसीगिरीतील दंबगशाही काही राजकारणात सध्यातरी दाखविता आली नाही. त्यांना ३६ हजार ७८० मते मिळून पिछाडीवर आहेत. तर तेथील विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना ५९ हजार ९१३ मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय …
Read More »
Marathi e-Batmya