Tag Archives: labor dept.

महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थळ नियमांचे प्रारूप सहमतीसाठी केंद्राकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात आले असून, यातील महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थळ संहिता नियम, २०२५ नियमांच्या प्रारूपास केंद्र सरकारच्या सहमतीसाठी पाठविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थळ …

Read More »

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल असे आश्वासन …

Read More »

फॉक्सकॉनच्या कारखान्याला दिली लेबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट महिलांना नोकऱ्या नाकारत असल्याच्या तक्रारीवर भेट दिली

लेबर ऑफिसर्सनी या आठवड्यात Apple पुरवठादार फॉक्सकॉनच्या कारखान्याला भेट दिल्याचे वृत्त आहे. विवाहित महिलांना आयफोन असेंब्लीच्या नोकऱ्या नाकारत आहेत. सरकारच्या प्रादेशिक कामगार विभागाच्या पाच सदस्यीय चमूने १ जुलै रोजी तामिळनाडूमधील चेन्नईजवळील फॉक्सकॉन कारखान्याला भेट दिली. रॉयटर्समधील वृत्तानुसार, प्रादेशिक कामगार आयुक्त ए नरसैया यांनी वृत्तसंस्थेला पुष्टी केल्यानुसार अधिकाऱ्यांनी कंपनी संचालक आणि …

Read More »

नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा होणार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या  खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील …

Read More »