मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीप अर्थात शिकावू कामगारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाख शिकावू उमेदवारांना संधी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तसेच ७ लाख शिकावू उमेदवारांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता …
Read More »नोंदणी असेल तरच सरकारी बांधकामाचा ठेका मिळणार काँट्रक्टर आणि ठेकेदारांना नोंदणी करण्याचे कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व काँट्रक्टर आणि ठेकेदारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या ठेकेदार आणि काँट्रक्टरला सरकारी काम मिळणार नसल्याची घोषणा कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी …
Read More »
Marathi e-Batmya