आधीच्या सर्व अर्थमंत्र्यांचे रेकॉजर्ड तोडत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा ११ व्यांदा अर्थसंकल्प मांडला. मात्र या अर्थसंकल्पातून ज्या लाडक्या बहिणींच्या मतदानाच्या जीवावर महायुती सरकार आले, त्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर २१०० रूपयांची घोषणा करूनही त्याची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून केलीच नाही. तसेच राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत असलेला कर्जाचा बोजा कमी …
Read More »राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प अजित पवार ११ व्यांदा मांडणार नवीन महायुती सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार १० मार्च २०२५ रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले …
Read More »धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस नंतर राज्यपालांनी स्विकारला धनंजय मुंडे आता बिन खात्याचे मंत्री साधे आमदार
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाऐवजी स्वतःच्या तब्येतीचे वैद्यकीय कारण देत मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन तासांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा यांचा स्विकारला असल्याचे जाहिर केले. तसेच पुढील कारवाईसाठी तो राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे …
Read More »धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरणी नव्हे तर वैद्यकीय… करूणा मुंडे यांच्या भाकितानुसार धनंजय मुंडे यांनी ३ च्या ऐवजी ४ तारखेला राजीनामा
मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याची माहिती पुढे आली. वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर बीडमधील अनेक खून प्रकरणांना वाचा फुटली. त्यातच वाल्मिक कराड यांचे आका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होऊ लागली. परंतु धनंजय मुंडे …
Read More »मराठी भाषा दिवस कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान 'मराठी भाषा दिवस' साजरा ;'मराठी पाऊल पडते पुढे' कार्यक्रमाने वाढवली शान...
अनेक वर्षे सरकारे आली – गेली परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन १३ कोटी मराठी जनतेला आनंद होईल असा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …
Read More »स्वारगेट बलात्कार प्रकरणी आदेश देण्यास पालकमंत्री अजित पवार यांना लागले १२ तास स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी
मुंबईनंतर वर्दळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐन पुणे शहराच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षिय युवतीवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी राज्यातील राजकारणात पडसाद उमटायला सुरुवात झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र या घटनेची सविस्तर माहिती कळण्यास एक नाही दोन …
Read More »शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च ला विधिमंडळात होणार सादर; अधिवेशन गाजणार राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या …
Read More »राष्ट्रवादीच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार लहू कानडे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली निवड जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी रद्दचा आदेश कधी? राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्याबाबत २४ तासात आदेश
आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २४ तासाच्या आत खासदार की करण्यात आली. तर काँग्रेसचे राज्यातील आमदार सुनिल केदार यांची आमदारकी त्याच न्यायाने २४ तासात रद्द केली. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल …
Read More »
Marathi e-Batmya