Tag Archives: MahaNCPSpeaks

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी शपथविधी उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालयाच्या मंत्री म्हणून पदभार स्विकारणार

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी पदोन्नतीचा प्रस्ताव स्वीकारला असून, त्या राज्य सरकारमध्ये उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय सांभाळत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनुसार, मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित असल्याने अर्थ खाते तात्पुरते फडणवीस यांच्याकडेच राहील, परंतु नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले …

Read More »

उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे ? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली फडणवीस यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या विधिमंडळात बैठक

अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बिगर नेतृत्वाचा बनला. त्यापार्श्वभूमीवर पक्षाच्या नव्या नेता निवडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची होणार आहे. त्या बैठकीत पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या पक्षनेते पदाची निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात …

Read More »

अजित “दादा” पवार … नावातच दरारा आणि आधार ! एक प्रतिमा अशीही शिकाऊ पत्रकाराच्या नजरेतील

२८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्राला इतकी हादरवून सोडणारी असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. जे अजित दादा काही क्षणांसाठी दिसले नाही तर त्यांच्या नॉट रिचेबलच्या बातम्या लागायच्या, त्यावर तासंतास चर्चा घडायच्या, सूर्य उगवण्याच्या आधी जे कामाला लागायचे ते अजित दादा पवार यांची प्राणज्योत उगवत्या सूर्याच्या साक्षीने मावळेल असा कोणी कधी विचारही …

Read More »

अजित पवार यांना मुखाग्नी देताच उपमुख्यमंत्री पदासाठी कोण? चर्चेला सुरुवात खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे दादा, यांच्या अंतविधी आज झाला. मात्र अंतविधीची राख थंड झाली नाही तोच अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण ? या चर्चेला राजकिय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवात झाली. त्यामुळे नुकतेच राज्यसभेवर खासदार होत राजकारणात प्रवेश केलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळास मेट्रो जोडणार भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली …

Read More »

रईस शेख यांची माहिती, अल्पसंख्याक प्रशिक्षण संस्थेला कारभार अखेर मार्गी रखडलेल्या ११ पदांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी

दिड वर्षापूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मार्टी) कारभार मनुष्यबळाअभावी रखडला होता. आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने या संस्थेसाठीच्या मान्य ११ पदांना नुकतीच मंजुरी दिली असून नव्या वर्षात संस्थेचा कारभार गतीमान व्हावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. यासदंर्भात आमदार रईस …

Read More »

मुंबईत ठाकरे बंधूंना, तर पुण्यात पवार काका-पुतण्याला भाजपाचा धक्का काटे की टक्कर देत मुंबई आणि पुण्यात भाजपाने सत्तेची दारं स्वतःसाठी उघडली

साधारणतः आठ ते नऊ वर्षानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदान घेतले. त्यानंतर आज या सर्व निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. मागील १० ते १५ वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाला अखेर यश …

Read More »

अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणींना बेस्ट बसमध्ये ५० टक्के सवलत शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचा वचननामा जाहीर

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे मेट्रो आणि बसमध्ये सवलत आणि मोफत प्रवासाची घोषणा दिल्यानंतर आता एसटीमधील सवलतीप्रमाणे मुंबईत बेस्ट बसमध्ये लाडक्या बहिणींना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री …

Read More »

पुणे महानगरपालिकेकरिता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य

पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी पुण्यात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? सांस्कृतिक शहर, विद्यचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज; गुंडगिरी व कोयता गँगचे माहेरघर

राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर …

Read More »