Tag Archives: maharashtra navnirman sena

ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार

मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे …

Read More »

काँग्रेसच्या आघाडीत मनसे? राज ठाकरे यांच्या भेटीला काँग्रेसचे माणिकराव ठाकरे

मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपप्रणित आघाडीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला थेट आघाडीत सहभागी न करता स्वतंत्र प्रचार करण्यास भाग पाडले. तरीही भाजपचा किमान राज्यात पराभव करता आला नाही. त्यामुळे अखेर आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी …

Read More »

आता मनसेचा पर्दाफाश भाजपा करणार अरे लाव तो व्हीडीओ २७ तारीखला दाखविणारः विनोद तावडे

मुंबईः प्रतिनिधी लाव रे तो व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या एका वाक्याने भारतीय जनता पार्टीची झोप उडाली असून, आता भाजपा देखील राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये मनसेला उत्तर देणार आहे. येत्या २७ एप्रिलला म्हणजेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा सभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांच्या सभांची पोलखोल …

Read More »

मनसे कार्यकर्त्ये घेतात काँग्रेसकडे “लक्ष्मी” दर्शन ! ऐका संभाषण मनसे कार्यकर्त्यांचे मनसेच्या जिल्हाध्यक्षाने काँग्रेस उमेदवाराकडून मदतीसाठी पैसे घेतल्याचे उघड

औरंगाबादः जगदीश कस्तुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधात आगपाखड करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. तर दुसऱ्याबाजूला मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाने काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याकडून घशघशीत रक्कम घेतल्याचे उघडकीस आले असून आर्थिक व्यवहाराची चर्चा करत असतानाचे संभाषण मराठी ई-बातम्याच्या हाती …

Read More »