Tag Archives: Maharashtra ncp president jayant patil alleged along with Maharashtra and other states doesn’t provide the proper financial assistance from the modi government

महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याला मोदी सरकारकडून मदत नाही एक तारखेचे बजेट उत्तरप्रदेश आणि पंजाब या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असेल-जयंत पाटील

मराठी ई-बातम्या टीम ज्या केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून किंवा त्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बर्‍याच कमतरता व तुटवडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. …

Read More »