मुंबई राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी लोकप्रतिनिधी ऐवजी आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो, कारण गेल्या दशकापासून परिवहन मंत्री किंवा इतर कोणीतरी लोकप्रतिनिधी या पदावर विराजमान आहेत. सध्या परिवहन विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री …
Read More »एसटी महामंडळातील बदल्या पारदर्शक होणार..! महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपव्दारे...
एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. एक मध्यवर्ती कार्यालय, …
Read More »दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस
दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर …
Read More »एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: पाच लाखांची आर्थिक मदत आणि अनुकंपा खाली नोकरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत- मंत्री ॲड. परब
मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे …
Read More »मराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ८१ हून अधिक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. अशा मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी.माहामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्व एसटी डेपोंना एसटी महामंडळाने दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! थकीत पगार या महिन्यात मिळणार परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात पोलिस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबरोबरच राज्यातील एस.टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुढे येवून काम केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेतन वेळेवर देणे शक्य होत नाही. मात्र जुलै महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मराठी e-बातम्या.कॉमशी बोलताना दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना …
Read More »
Marathi e-Batmya