Tag Archives: maharashtras bjp leader vinod tawde elevated as bjps national secretory j p nadda announced name.

आता विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्रातून स्व.महाजन, गडकरी यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणात तावडे तिसरे

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणामुळे दुर्लक्षित राहीलेले विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी आज नियुक्ती केली. या पदावर विराजमान होणारे तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी या पदावर स्व. प्रमोद महाजन यांनी काम पाहिले होते. त्यांच्यानंतर …

Read More »