राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का. मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब …
Read More »अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, कोविडकाळात घरात बसणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री चाळीसगाव येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ठाकरेंवर थेट निशाणा
कोविड महामारीच्या काळात संपूर्ण देशातील राज्यांचे मुख्यमंत्री संकटाशी सामना करत होते, पण त्या संकटाला घाबरून घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत प्रखर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चाळीसगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य केले. आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात, ते खरे लोकप्रतिनिधी असतात, …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, रामलीला मैदानावर संविधान जाळून डॉ आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या… सोयाबीन, कापसाच्या कमी भावामुळे शेतकरी संकटात
देश एक आणि अखंड आहे तरीही भाजपाचे नेते बटेंगे कटेंगेचा नारा देऊन दिशाभूल करत आहेत. भाजपा आरएसएसमधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेले नाही परंतु देशाच्या एकता व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या तीन नेत्यांनी बलिदान दिले आहे. भाजपा व आरएसएस संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान मनुस्मृतीच्या तत्वावर …
Read More »भाजपावाले म्हणतात महाराष्ट्राच्या विकासासाठी मात्र प्रत्यक्षात राज्याचे प्रकल्प आणि पैसा केंद्राने घेतले राज्य सरकारचे रेल्वे प्रकल्प आणि पैसा केंद्राने घेतले काढून
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचा माहोल असून निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानही पार पडणार आहे. तसेच सध्या राज्यात प्रचाराची राळही उडत आहे. या प्रचारात भाजपाचे केंद्रातील मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. तसेच डबल इंजनचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावत असल्याचे छातीठोकपणे सांगत आहे. या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची टीका, विकास प्रकल्पांत अडथळे निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न डहाणू येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
विकसित, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि महायुती सरकार वेगाने पावले उचलत आहे. कोणालाही उध्वस्त करून विकास करणारे आमचे सरकार नाही तर सर्वांना सोबत घेऊन जाणारे आमचे सरकार आहे. विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येक घटकाला सामावून घेत त्यांचे जीवन उंचावण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी ‘महायुती’ ला पुन्हा …
Read More »महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योग, पर्यटन, कृषी, समाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी …
Read More »अमित शाह यांची निवडणूकीला नवी उपमा, शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यातील लढाई जाहिरसभेत बोलताना महायुती आणि महाविकास आघाडीतील निवडणूकीच्या सामन्याला दिली उपमा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच भाजपाचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यातील निवडणूकीच्या प्रचारात प्रवेश होवून दोन दिवस झाले. तरी भाजपाच्या प्रचारात म्हणावा तशी हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचे मुद्दे म्हणावे तसे आले नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता आठभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा अजेंडा कोण करतंय सेट, भाजपा-महायुती की मविआ? विधानसभा निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा होतोय सेट
साधारणतः २००९ सालापासून राज्यातील विधानसभा निवडणूका असतील किंवा लोकसभेच्या निवडणूका असतील परंतु आतापर्यंत राज्यातील निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र २०१९ आणि २०३४ निवडणूकीत राज्यातील विरोधक थोडे भानावर येत निवडणूक कोणतेही असो पण भाजपाच्या अजेंड्यावर निवडणूक लढायची नाही असा निर्धार केलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाने …
Read More »शरद पवार यांचा हल्लाबोल, ….त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही पंतप्रधान मोदींचे वर्तन विचार करायला लावणारे
राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. जो शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उदगीर मधील जाहीर सभेत केला. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष …
Read More »अमित शाह यांची टीका, राहुल गांधी यांच्या चार पिढ्या…. सांगलीत नवे विमानतळ बनविणार असल्याची अमित शाह यांची ग्वाही
महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. सांगली येथे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या विराट सभेत अमित शाह बोलत होते. कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यावेळी उपस्थित होते. …
Read More »
Marathi e-Batmya