Tag Archives: Mahindra Company

महिंद्रा आणि महिंद्राच्या वाहन किंमतीत एप्रिल महिन्यापासून वाढ एसयुव्ही आणि सीव्ही किंमतीत ३ टक्क्यापर्यतची वाढ

एप्रिलपासून, महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या एसयूव्ही आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. कंपनीने सांगितले की त्यांनी वाढत्या इनपुट खर्चाचा बहुतांश भाग उचलला आहे परंतु आता त्यांना काही प्रमाणात भार खरेदीदारांवर टाकावा लागत आहे. वेगवेगळ्या एसयूव्ही आणि व्यावसायिक वाहनांच्या मॉडेल्समध्ये ही किंमत वाढ वेगवेगळी असेल, असे महिंद्रा यांनी त्यांच्या …

Read More »

महिंद्रा कंपनीच्या या गाडीची रेकॉर्ड ब्रेक बुकींग ८ हजार ४७२ कोटी रूपयांची रेकॉर्ड बुकींग व्हॅल्यू

महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही – XEV 9e आणि BE 6 – ने उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी एकत्रितपणे ₹८,४७२ कोटी (एक्स-शोरूम किमतीवर) बुकिंग मूल्य नोंदवले आहे. कंपनीने त्यांच्या ईएसयूव्हीसाठी ३०,१७९ बुकिंग मिळवल्या. उल्लेखनीय म्हणजे, २०२४ च्या कॅलेंडर वर्षात भारतात एकूण इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री सुमारे १ लाख युनिट्स होती. XEV 9e आणि …

Read More »

अखेर इंडिगो एअरलाईन्सच्या आक्षेपामुळे महिंद्राने आपल्या गाडीचे नाव बदलले एसयुव्हीचे नाव BE 6e वरून BE 6 केले

इंडिगो एअरलाईन्स IndiGo Airlines ची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हीऐशन लिमिटेड InterGlobe Aviation Limited सोबतच्या कायदेशीर भांडणात महिंद्राने आपल्या आगामी इलेक्ट्रिक एसयुव्ही SUV चे नाव “BE 6e” वरून “BE 6” करण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. महिंद्राचा “BE 6e” आणि इंडिगो IndiGo च्या प्रस्थापित “6E” ब्रँडमधील कथित समानतेवरून संघर्ष निर्माण झाला. …

Read More »