Tag Archives: manifesto published

केरळमधील जनतेसाठी भाजपा-एनडीएकडून ओनम आणि ख्रिसमससाठी दोन सिलिंडर मोफत एनडीएच्या जाहिरनामा आज जाहिर

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय टेनिस दिग्गज लिएंडर पेस यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) भाजपमध्ये प्रवेश केला, असे पक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लिएंडर पेस यांनी पक्षात प्रवेश केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) आरोप केला की, …

Read More »

पुणे महानगरपालिकेकरिता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य

पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी पुण्यात …

Read More »