Tag Archives: mantaralay

या ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोकण विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सुर्यवंशीकडे महिला व बाल विकास आयुक्त पदी नयना मुंडे यांची नियुक्ती

Mantralay

राज्य सरकारने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली  कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. तर  कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. आदिवासी विकास आयुक्त …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, शासन जनतेच्या दारी तर मग जनता शासनाच्या दारी का ? मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही

राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे …

Read More »

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता आषाढ एकादशीला

राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) …

Read More »