Tag Archives: marathi language day

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद पडण्याच्या स्थितीवर विधानसभेत चर्चा ७२,००० शिक्षक पदे केली कमी

राज्यात मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्रातील हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शुक्रवारी, मराठी भाषा दिनी विधानसभेत सदस्यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि सरकारकडून उत्तरे मागितली. शहरीकरणाचा परिणाम राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ' जावे विनोदाच्या गावा' विशेष कार्यक्रम

जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या …

Read More »

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे “जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन

महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी “जावे विनोदाच्या गावा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. …

Read More »

मराठी भाषा दिवस कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान 'मराठी भाषा दिवस' साजरा ;'मराठी पाऊल पडते पुढे' कार्यक्रमाने वाढवली शान...

अनेक वर्षे सरकारे आली – गेली परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन १३ कोटी मराठी जनतेला आनंद होईल असा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य व संस्कृती मंडळाचा कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवारी २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची …

Read More »

राज ठाकरे पुष्पा चित्रपटाबद्दल म्हणाले…. चित्रपटाला भाषेची गरज नाही

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून चार हजार पत्रे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवित लक्ष वेधलं. मात्र, …

Read More »

मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन

मुंबई : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »