राज्यात भाजपाच्या फोडा फोडीच्या राजकारणामुळे धमक्यांची नवी संस्कृती रूजवली असतानाच काल रात्री एका अमराठी नावाच्या शुक्लाने एकाच सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसाला मारण्यासाठी बाहेरची मुलं-माणसे बोलावून आणत मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली. तसेच अमराठी शुक्ला हा मराठी द्वेष्टा असल्याचेही सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी सोसायटीतील मराठी कुटंबिंय कळमुद्रे पाटील यांच्या …
Read More »मराठी माणसाचा मुंबईवर जीव पण सत्ताधाऱ्यांना वाटते अंडी देणारी कोंबडी ! मुंबईच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप
मुंबईने आलेल्या प्रत्येकाला आधार दिलेला आहे. आर्थिक राजधानी म्हणून देशाच्या जडणघडणीत मुलाचे योगदान दिलेले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना मुंबई सोन्याचे अंड देणारी कोंबडी वाटते. मराठी माणसाचा या मुंबईवर प्रचंड जीव आहे. पण मराठी माणसाच्या हातातून मुंबई काढून घ्यायची हा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. …
Read More »राज ठाकरे म्हणाले, आम्हाला निषेध नोंदवणं माहीत नाही…. मराठी महिला स्त्रीला जागा नाकारल्याच्या घटनेचेनंतरचे पडसाद
गणेश अंनत चतुर्दशी दिवशी अख्खा महाराष्ट्र त्याच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याच्या कामात व्यस्त असताना मुलुंडमध्ये विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसदन इमारतीत मराठी महिलेला केवळ महाराष्ट्रीयन आहे म्हणून जागा देण्यास नकार देण्याचा प्रकार घडला. त्याचे राजकिय पडसाद चांगलेच उमटले. दरम्यान राज ठाकरे यांनी ट्विट करत …
Read More »मुंबईत मराठी माणूसच उपरा, “महाराष्ट्रीयन नॉट अलाऊड” धक्कादायक व्हिडीओनंतर मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकच क्षोभ
राज्यात आणि केंद्रात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून मुंबईत गुजराती आणि हिंदी भाषिकांची मराठा माणसांवर दादागिरी वाढत असल्याचे आपण सऱ्हास ऐकले आहे. त्यातच आज तृप्ती देवरूखकर या महिलेने त्यांच्या कार्यालयासाठी भाड्याने जागा बघायला गेल्या तर त्यांना इमारतीतील गुजराती लोकांनी महाराष्ट्रीयन लोकांना इमारतीत परवानगी नाही असे सांगत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. …
Read More »शिवसेनेला निवडणूकीच्या तोंडावरही मराठीची अॅलर्जी निवडणूक यादी इंग्रजी भाषेतून जाहीर
मुंबईः प्रतिनिधी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी असे सातत्याने बिरूद मिरविणाऱ्या शिवसेनेला ऐन निवडणूकीतही मराठी भाषेची अॅलर्जी झाली आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीतील उमेदवारांची यादी चक्क इंग्रजी भाषेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत ७० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस या तीन …
Read More »
Marathi e-Batmya