Tag Archives: Medicaine which is life support will be tax free

करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून मोठी घोषणाः ही औषधे करमुक्त संसदेत अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांची माहिती

१० वर्षापूर्वी देशात नवी कर पद्धती लागू केल्यानंतर आणि करदात्यांसाठी जूनी कर प्रणाली आणि नवी करप्रणाली अशा दोन करप्रणालीचा पर्याय दिल्यानंतर देशातील तमाम नव्या सरकारचा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामण यांनी अर्थसंतकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी कर दात्यांसाठी नवी घोषणा करत केली आहे. करदात्यांसाठी पुढील आठवड्यात नवे विधेयक संसदेत …

Read More »