राज्यातील भाजपा आणि महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना फोन केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार यांनीच फोन केल्याने भुजबळांची नाराजी कमी झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, पालकमंत्री पदाबाबत कधी नव्हे ती ऐवढी चर्चा का? पालकमंत्र्यांनी लवकर जबाबदारी घेऊन कामाला लागावं
महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबद्दलची अस्वस्थता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आहे. दिल्लीतील अनेक खासदार, विचारवंत आणि माध्यम विचारतायत की महाराष्ट्रात चाललंय काय ? अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमधील हत्येबाबत दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा …
Read More »छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, अजित पवार म्हणाले पक्षातंर्गत मामला छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष्य
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी निर्णय घेणार असल्याचे सांगत ओबीसी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पुढील निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी …
Read More »
Marathi e-Batmya