अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने …
Read More »आमदार रईस शेख यांची टीका, उर्दू अकादमीला निधी नाही पण जाहिरातीसाठी १० कोटी अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिले पत्र
राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवाच्या तीन दिवशीय कार्यक्रमाच्या प्रसिद्धीला अल्पसंख्यांक विभागाने मंजूर केलेल्या १० कोटी निधीवर समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी टीका केली. अकादमीला निधी देताना शासन हात आखडता घेते आणि प्रसिद्धीला मात्र उधळपट्टी करते, हा काय प्रकार आहे, अशी विचारणा आमदार शेख यांनी अल्पसंख्याक विकास …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आदेश, अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा शाळा सुविधा, प्रशिक्षण संस्था आदी उपलब्ध करा
राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे …
Read More »आमदार रईस शेख यांचा आरोप, अल्पसंख्याक विरोधी सरकार वक्फ मंडळाच्या १० कोटी निधीचा निर्णय मागे
अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …
Read More »अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी राज्यात १ हजार ९२० जागांवर मिळणार प्रवेश-अल्पसंख्याक मंत्री मलिक
मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनामध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले. राज्यात …
Read More »अल्पसंख्याकांबद्दल सरकारच्या मनात आहे तरी काय? एकनाथ खडसे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षात असतांना ज्या गोष्टीसाठी आंदोलन केली सभागृह बंद पाडली त्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे करत अल्पसंख्याकाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून सरकारने अल्पसंख्याबाबत सरकारच्या मनात आहे तरी काय ? असा सवाल करत राज्य सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल …
Read More »
Marathi e-Batmya