Tag Archives: mns

रताळ्याला म्हणतंय केळं आणि दुसर्‍याच्याच लग्नात नाचतंय खुळं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंना टोला

नांदेड: प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक इतकी कठीण होते आहे की, त्यांना आता आपल्या प्रचारासाठी नेते आणि पक्षही किरायाने आणावे लागत आहेत, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकर, नांदेड येथे केली आणि हे पक्ष आणि नेते आहेत तरी कोण तर ‘जे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या …

Read More »

राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी ? भाजपाचे मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहिर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्ट …

Read More »

निवडणूकीत उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले.म्हणजे दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत असल्याची खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून …

Read More »