Tag Archives: MOCCA

मुंबई उच्च न्यायालयाने मोठ्या खंठपीठाकडे ती महत्वपूर्ण याचिका पाठवली पोक्सो, मकोका किंवा एनडीपीएस कायद्याखाली दाखल गुन्ह्याचे कारण लेखी स्वरूपात देण्यासंदर्भात प्रकरण

पोक्सो कायदा, मकोका किंवा एनडीपीएस कायदा यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटकेचे कारण लेखी स्वरूपात सादर करावे की नाही, हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठ्या खंडपीठाकडे पाठवला. सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेचे कारण लेखी स्वरूपात सादर केले पाहिजे …

Read More »

अखेर केज न्यायालयाचा निर्णय, देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला मकोका वाल्मिक कराड नेमका कोणाच्या ताब्यात राहणार निर्णय उद्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींनंतर खंडणी प्रकरणी सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडला आज केज येथील न्यायालयात इतर आरोपांसोबत हजर करण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका कायदा लागू करण्याची मागणी केजच्या न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर अवादा …

Read More »

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवर मकोका कायदाः वाल्मिक कराड ? पाच आरोपींवर मकोका कायद्याखाली होणार कारवाई

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर आज मकोका कायदा लागू केला असून आता यापुढे या मारेकऱ्यांवर मकोका खाली कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले. अटकेत असलेल्या सर्व सहा जणांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी प्रतिक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, …

Read More »