सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या स्वतंत्र चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी …
Read More »भोकरदनमधील पिडीत कैलास बोराडें प्रकरणी एकनाथ शिंदे यांचे निवेदन पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य शासन करेल
जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्यशासन करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत सांगितले. भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या …
Read More »वाल्मिक कराडवरील मकोका मागे घ्या त्याच्या आई आणि समर्थकांकडून आंदोलन परळीतील बाजारपेठ समर्थकांकडून बंद, पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यास पुढील पोलिस कोठडीसाठी आणि मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासह इतर कायदेशीर बाबीप्रकरणी आज केज येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केजच्या न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपांवर या आधीच मकोका कायदा लावला होता. त्यानंतर आज आठवा आरोपी म्हणून वाल्मिक कराड याच्यावरही मकोका कायदा …
Read More »
Marathi e-Batmya