Breaking News

Tag Archives: monsoon return

२३ सप्टेंबरपासून मान्सून परतीला, सुरुवात राजस्थान आणि कच्छ पासून ६ टक्के जास्तीचा मान्सून बरसला

भारताच्या वार्षिक ११६ सेमी पावसाच्या ७५ टक्के योगदान देणारा नैऋत्य मान्सून २३ सप्टेंबरच्या सुमारास माघारीचा प्रवास सुरू करणार आहे, जो १७ सप्टेंबरच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापासून सहा दिवसांनी उशीर झालेला आहे. “२३ सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे,” असे भारतीय हवामान …

Read More »

पंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.  उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- …

Read More »