जिओ टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्सने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता रिलायन्स कंपनी इतर क्षेत्रातही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, तर कंपनीने यापूर्वीच काही क्षेत्रात प्रवेश देखील केला आहे. कंपनी आता देशातील पहिला लक्झरी मॉल लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज १ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतातील पहिला मोठा लक्झरी मॉल लाँच …
Read More »मुकेश अंबानींना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी ४०० कोटी मागितले
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी त्याला शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की अंबानी यांना सोमवारी एका ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …
Read More »मुकेश अंबानींनी गौतम अदानींना पुन्हा मागे टाकले बायजूचे रवींद्रन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
हुरुन इंडियाने आज देशातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र यंदा अंबानी त्यांच्या पुढे गेले. अंबानींची संपत्ती अदानीपेक्षा ३.३ लाख कोटी रुपये जास्त आहे. …
Read More »मुकेश अंबानी यांची घोषणा, 5G सेवा ‘या’ महिन्यापासून होणार सुरु
देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 5G (फाइव्ह जी) संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. रिलायन्सची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता सुरू झाली. मुकेश अंबानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित …
Read More »मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी: पोलिसांकडून एकास अटक पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
साधारणत: वर्षभरापूर्वी प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली जीप ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी मुंबई पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेवरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता थेट उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. …
Read More »मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायनन्सच्या शेअर्स किंमतीत घट आल्याने बसला फटका
मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण असून, त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या कमाईत मोठी घसरण झाली. परिणामी २५ जानेवारी रोजी गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत त्यांना मागे टाकले. आता अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ …
Read More »रिलायन्स जिओचा आयपीओ येणार, मूल्यांकन १०० अब्ज डॉलर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावर्षी (आयपीओ) IPO आणू शकते. आयपीओचे मूल्यांकन ७.४० लाख कोटी म्हणजेच १०० अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. ह्या आयपीओच्या लिस्टिंगनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल. परदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने जिओ या वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते, असा …
Read More »रिलायन्स जिओ आणणार ५ हजार कोटींचे बाँड, मिळेल ‘इतका’ व्याजदर आतापर्यतचा सर्वात मोठा बाँड ठरणार
मराठी ई-बातम्या टीम उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ५ हजार कोटी रुपयांचे रोखे (कॉर्पोरेट बाँड) आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बाँड इश्यू असेल. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या या कॉर्पोरेट बाँडची मॅच्युरिटी ५ वर्षे असेल. तर या बाँडवर व्याज दर ६.२ टक्के असेल. कॉर्पोरेट बाँडमधून गोळा केलेले पैसे कंपनी तिच्या आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्यासाठी वापरेल. यापूर्वी २०१८ मध्ये देखील जिओने स्थानिक चलन बाँड आणले होते. रिलायन्स जिओमध्ये २०२० मध्ये अनेक …
Read More »कमाईत अंबानी पडले मागे, गौतम अदानींच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ अंबानींची कमाई ९८ हजार कोटी
मराठी ई-बातम्या टीम अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये ३.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर या काळात गुंतवणूकदार आणि उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ब्लूमबर्गच्या इंडेक्स रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती ६.८१ लाख कोटी रुपये आहे. संपूर्ण …
Read More »रिलायन्समध्ये नेतृत्वबदलाचे मुकेश अंबानीं यांचे संकेत अंबानी कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीकडे वर्ग होणार जबाबदारी
मराठी ई-बातम्या टीम देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला. यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya