मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून रिक्त राहिलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी अंतिम तीन नावांचा प्रस्ताव दिला असून यात डॉ.अमरजितसिंह मनहास, सुरेश शेट्टी आणि भाई जगताप यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती मुंबई काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई काँग्रेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लावावी यासाठी पाटील यांनी नेते आणि …
Read More »मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमराठी चेहरा ? अमरजितसिंह मनहास यांचे नाव चर्चेत
मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षाहून अधिक काळ मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त ठेवल्यानंतर आगामी महापालिका निवडणूकांवर नजर ठेवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अमराठी चेहरा देण्यासंदर्भात गंभीर चर्चा पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष पदी कोणत्या कोणाची वर्णी लागावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी नुकतेच पक्षाचे नेते, …
Read More »धार्मिकस्थळे, देवस्थाने उघडण्याची काँग्रेसची मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजित सिंह मनहास यांनी लिहिले पत्र
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक हे मानसिकरित्या खचत चालले आहेत. तर अनेकजण निराशावादी बनत चालले असल्याने नागरिकांना मुंबईतील देवस्थाने आणि धार्मिकस्थळे उघडावीत अशी मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.अमरजित मनहास यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांमध्ये नागरिकांमध्ये जगण्याची …
Read More »ऊर्जामंत्री राऊतजी, २ हजार रूपया पर्यतचे वीजबील माफ करा उद्योगांना अंदाजीत बीले पाठविण्याऐवजी योग्य बीले पाठविण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक, व्यवसाय केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. त्यातच या नागरिकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेच असे नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता दोन महिन्याची वीज बिले वीज कंपन्यांनी एकमद अंदाजित वाढीव रकमेची जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीज …
Read More »माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर
मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya