मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याकरीता जनजागृती करण्याचा दिखावा करून काढलेल्या ध्वनीचित्रफीती मध्ये भाग घेतल्याने मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह इतर अधिका–यांकडून भारतीय आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. त्यामुळे सहभाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करावी आणि अधिका–यांची कारकीर्द …
Read More »
Marathi e-Batmya