Tag Archives: nagraj manjule

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ‘नागराज मंजुळे’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा …

Read More »

आमीर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार ‘शिवाजी अंडरग्राऊंड’चा ७०० वा प्रयोग ! २१ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह मध्ये होणार सादर

मुंबई : प्रतिनिधी शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव  नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक …

Read More »

६५व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांची मोहोर अमित मसुरकरच्या न्युटन ला राष्ट्रीय तर प्रादेशिकमध्ये ‘कच्चा लिंबू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

नवी दिल्ली : प्रतिनिधी मराठमोळा अमित मसुरकर दिग्दर्शित आणि राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तर प्रादेशिक चित्रपटांमध्ये प्रसाद ओकने प्रथमच स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा आणि विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून अमर भारत देवकरचा ‘म्होरक्या’, सुयश शिंदेचा ‘मयत’ या …

Read More »