Tag Archives: Nana Patole again written letter to Election commission on Rashmi Shukla

नाना पटोले यांचे आयोगाला पुन्हा पत्र, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना का हटवत नाही? झारखंड, पश्चिम बंगाल व महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का?

विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली असता त्यांना तात्काळ बदलण्यात आले पण महाराष्ट्राच्या …

Read More »