Tag Archives: Nana Patole asked ECI on rashmi shukla transfer

नाना पटोले यांची प्रतिक्रिया, धन्यवाद, पण रश्मी शुक्लांना हटविण्यात वेळ का लागला? निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम रश्मी शुक्ला यांना देऊ नका

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना …

Read More »