मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबई मधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही घोषित केली असून आगामी काळात आणखी बऱ्याच …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, …मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार… अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पक्षातील पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. दोन वेळा आरक्षण दिले गेले, मात्र ते दोन्ही न्यायालयांनी रद्दबातल केले अशावेळी कायद्याच्या कसोटीवर आरक्षण देत असताना आणि …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती…त्या भेटी-गाठी कौटुंबिक
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन पॉंईट येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात लोकसभा निवडकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या चिन्हावर निवडणूका लढविण्याच्या अनुशंगाने चर्चा झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, …
Read More »मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांच्याच अंगाशी, अजित पवारांना पत्र…
राज्यात शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाच्या धुरिणांना मोठा आनंद झाला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आपला संबध “त्या” एका गायिकेने काढलेल्या ड्रग्ज माफियांशी काढलेल्या फोटोचा संबध जोडून राजकिय जीवन कलंकित करण्याचा प्रयत्न करू पहात असल्याच्या आणि ड्रग्ज माफिया …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र…
अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वैचारिक मंथन शिबीरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराची सुरुवात आज कर्जत येथे झाली. शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले. पुढे बोलताना सुनिल …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथे दोन दिवसीय ‘विचार शिबीर’
‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ हे घोषवाक्य घेत महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा सुरू केला असून त्याचपार्श्वभूमीवर दोन दिवसीय ‘विचार शिबीर’ ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर यादिवशी कर्जत (रायगड) येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, नव्या विचाराला साथ देतानाच नवपर्वात नवा महाराष्ट्र पूर्व विदर्भातील सहा जिल्हयात संवादाला सुरुवात; नागपूरात पार पडला संवाद मेळावा...
आपल्याला नव्या विचाराला साथ देण्याचे काम करतानाच नवपर्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, महाराष्ट्रात फुले – शाहू आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारांशी फारकत न घेता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो असे सांगतानाच कॉंग्रेसशी फारकत घेत परकीय …
Read More »सुनिल तटकरे यांची घोषणा, “घड्याळ तेच वेळ नवी”, निर्धार नवपर्वाचा राज्यव्यापी दौरा ५ नोव्हेंबरपासून...
‘घड्याळ तेच वेळ नवी… या टॅगलाईनखाली ‘निर्धार नव्या पर्वाचा’ हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी दौर्याला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुनिल तटकरे म्हणाले, दिनांक ५ नोव्हेंबरपासून पक्षाचा सुरू होणारा हा राज्यव्यापी दौरा पूर्व विदर्भाच्या सहा …
Read More »प्रकाश सोळंके यांचा आरोपः बंगला, गाड्या जाळण्यामागे मराठा नव्हे तर राजकीय विरोधक अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेचा स्थानिक प्रतिस्पर्ध्यावर आरोप
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली . आमदार प्रकाश …
Read More »सुनिल तटकरे यांचे आवाहन, … नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचेय वर्धा जिल्हयातील विविध पक्षातील पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश
अजितदादांच्या नेतृत्वाखाली नवा विचार घेऊन राष्ट्रीय पातळीवर खासदार प्रफुलभाई पटेल काम करत आहेत आणि आपण महाराष्ट्रात वेगळी दिशा घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबतीने राज्यात नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केले. आज वर्धा येथील विविध पक्षातील पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांचा …
Read More »
Marathi e-Batmya