Tag Archives: ncp leader chhagan bhujbal

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचा मोठा निर्णय राजीनामा घ्यायचा नसल्याचा निर्णय

भाजपाचे ड्रग्ज पेडलर आणि बनावट नोटा रॅकेटशी असलेल्या संबधाचा पर्दाफाश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दुपारी ईडीने अटक केली. त्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आणि मविआ नेत्यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक दोषी …

Read More »

सोमय्यांचे पुन्हा आव्हान, आम्ही बाप-बेटे हजार वेळा तुरूंगात जावू पण तुम्ही पाठवणार का? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाना

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपा आमदारा किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगलेला दिसून येत आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमय्यांना समन्स बजावित चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले. …

Read More »

भुजबळ म्हणाले, पाटीलबुवांनी ते काम सुरु केलेय, तर सोमय्यांची काळजी घेणे पोलिस… पाच राज्यातील निवडणूकीच्या भाकितावरून भुजबळांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील विधानसभा निवडणूका सध्या सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्या राज्यांमध्ये कोण सत्तेवर येणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी काय भविष्यकार आहे का? त्या चंद्रकांत पाटलांनी सध्या भविष्यकामं सुरु केलं आहे. पूर्वी जोशीबुवा भविष्य सांगायचे, आता …

Read More »