मुंबई: प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी ९० हजारापार झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच घट झाली असून ही संख्या तब्बल ५ हजाराने कमी झाल्याने ८५ हजार ५३५ वर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आली आहे. तर दुसऱ्याबाजूला ५ हजार १८५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ वर पोहोचली. …
Read More »
Marathi e-Batmya