Tag Archives: new policy

सांडपाणी प्रक्रिया, पुनर्वापर धोरण – २०२५ जाहीर चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना, राज्यातील ४२४ शहरांना लाभ होणार

राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणाच्या अंमजबजावणीसाठी नगरविकास विभाग समन्वयक म्हणून काम करेल. त्यासाठी या विभागाला ५०० कोटी देण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. राज्यात ४२४ नागरी स्थानिक संस्था आहेत. …

Read More »

अमेरिकेने व्हिसावर शुल्क आकारणीनंतर आता कॅनडाचे परदेशी नागरिकांना आंमत्रण चीन पाठोपाठ कौशल्याधिरीत नोकरींसाठी नवे धोरण

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी म्हणाले की, त्यांचा देश लवकरच अशा परदेशी कामगारांना घेण्याचे काही प्रस्ताव जाहीर करेल ज्यांच्यासाठी अमेरिकन स्वप्न आता $१००,००० च्या एच १ बी व्हिसा शुल्कामुळे खूप महाग झाले आहे. “अमेरिकेत एच १ बी व्हिसा धारकांना इतके व्हिसा मिळणार नाहीत. हे लोक कुशल आहेत आणि कॅनडासाठी ही एक …

Read More »

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडतील आणि ५० हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. यामुळे देशातील सर्वाधिक यामुळे राज्यात स्टार्टअप आणि युनिकॉर्न्स राज्यात स्थापन  होण्याबरोबरच रोजगार …

Read More »

तज्ञांच्या मते, मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोत्साहनासाठी नव्या धोरणाची गरज विकास आणि प्रगतीच्या वृद्धीसाठी नवे धोरण आवश्यक

उत्पादन क्षेत्राचा व्यापक अर्थव्यवस्थेपेक्षा वेगाने वाढ होण्यासाठी आणि सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) त्याचा वाटा वाढवण्यासाठी, उत्पादन-संबंधित प्रोत्साहनासारख्या प्रयत्नांच्या व्यतिरिक्त, नवीन धोरणांची आवश्यकता असेल, असे उद्योग अधिकारी आणि तज्ञांनी सांगितले. भारदस्त दरांऐवजी, अनेक क्षेत्रांना कच्च्या मालाच्या स्वस्त आयातीची, महत्त्वाची उपकरणे आणि वाढीव देशांतर्गत मूल्यवर्धनासाठी मध्यवर्ती वस्तूंची गरज भासू शकते, असा त्यांचा …

Read More »

कर्जदारांसाठी आरबीआयने आणले नवे धोरणः परिपत्रकही केले जारी फोरक्लोजर शुल्क आणि प्री-पेमेंट दंडाबाबतही महत्वपूर्ण निर्णय

२१ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या मसुदा परिपत्रकानुसार, कर्जांवर फोरक्लोजर शुल्क आणि प्री-पेमेंट दंड आकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व कर्जदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली आहेत. केंद्रीय बँकेला सर्व नियमन केलेल्या संस्थांनी (REs) व्यक्ती आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी (MSEs) घेतलेल्या व्यवसायाच्या उद्देशाने घेतलेल्या सर्व फ्लोटिंग रेट कर्जांवरील …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानाच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी नवे धोरण राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा

खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही …

Read More »

केंद्र सरकार नव्या बॅटरी स्वॅपिंगचे धोरण आणि नियम लवकरच जाहिर करणार इलेक्ट्रीक वाहन नसलेल्या वाहनासंदर्भात

केंद्र सरकार काही शहरांमध्ये आधीच कार्यरत असलेल्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांव्यतिरिक्त इलेक्ट्रिक बस आणि कारसाठी बॅटरी स्वॅपिंग मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करत आहे. अवजड उद्योग मंत्रालय (MHI) हा प्रस्ताव येत्या पंधरवड्यात पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. एमएचआय MHI त्यासाठी ऊर्जा मंत्रालय (MoP), रस्ते वाहतूक मंत्रालय (MORTH) आणि भारतीय …

Read More »

संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल

देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मोशी येथील …

Read More »

ग्रीन एनर्जीयुक्त वाहन धोरणास लवकरच परवानगी प्रदुषण मुक्तेतासाठी दिल्ली, कर्नाटक पाठोपाठ राज्य सरकारचे पाऊल

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व वृध्दीच्या अनुषंगाने केंद्रा सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच राज्यातील पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी राज्य सरकारकडून लवकरच ग्रीन एनर्जीयुक्त असलेल्या वाहन वापराच्या अनुषंगाने लवकरच धोरण आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दिल्ली आणि कर्नाटक राज्यापाठोपाठ राज्याच्या उद्योग आणि वीज विभागाकडून नवे धोरण तयार करण्यात …

Read More »