Tag Archives: nirmala sitaraman

जीएसटी कौन्सिलची दोन टप्प्यातील जीएसटी दरास मान्यता ५ टक्के आणि १८ टक्के कर अशा दोन जीएसटी दर मंजूर

सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकार सर्व नागरिकांना सुखद धक्का देणार असून वस्तू आणि सेवा कर परिषदेने बुधवारी अप्रत्यक्ष कर आकारणीसाठी ५% आणि १८% अशा दुहेरी दर रचनेला मान्यता दिली, ज्यामुळे अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्या आहेत. नवरात्र आणि दिवाळी सणांच्या आधी २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू केले जातील. केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

अर्थसंकल्पातील करमुक्ततेवरून अर्थतज्ञ अजित रानडे यांचा सरकारला इशारा आयकराच्या जाळ्यातून अनेक जण बाहेर पडतील

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ ने मध्यमवर्गाला व्यापक दिलासा दिला, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकरात मोठी कपात केली. वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आता प्राप्तिकर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे, या निर्णयामुळे ६.३ कोटींहून अधिक करदात्यांना किंवा कर आधाराच्या ८०% पेक्षा जास्त लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, अनेकांनी …

Read More »

देशातील एक लाख लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही दिली माहिती

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करताना गडबड करणाऱ्या एक लाख लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. याबाबत सीतारामन यांनी सांगितले की, एक लाख लोकांना आयकराची नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्या लोकांनी रिटर्न्समध्ये गडबड केली आहे त्यांच्यावर आयकर विभागाने दंडुका उभारला गेला …

Read More »

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी शिखर संनियंत्रण समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर

राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी २३९ प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन येथे २०० प्लॉटचे वितरण केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल जाहीर, धोरण आत्मनिर्भरतेचे आणि गुंतवणूक वाढली परदेशी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी चालू वर्षाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत मांडला

मागील दोन वर्षे कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरीकांसह सरकारच्या उत्पनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्या विकायला काढल्या त्यासाठी मॉनेटायझेशन धोरण आणत त्याची प्रक्रियाही सुरु केली. यापार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनावरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

राज्याच्या अधिकारावरून अर्थमंत्री अजित पवारांनी केंद्राला सुनावलं पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याच्या अनुषंगाने अर्थमंत्री अजित पवारांचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत राज्याच्या महसूलात सर्वाधिक भर घालणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील कर आता जीएसटीत समावेश करण्याच्या चर्चेवरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत केंद्राने केंद्राचे कर लावण्याचं काम करावं असे केंद्राला बजावत राज्याचे अधिकारावर गदा आणू नये असा सज्जड इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. दबक्या आवाजात पेट्रोल-डिझेलवर जीएसटी …

Read More »

२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले? देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दिड वर्षानंतर दुसरे पॅकेज

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी दुसऱ्या कोरोना लाटेतून देशाला सावरण्यासाठी आणि देशातील अर्थकारणाला गती देण्यासाठी १५ हजारापर्यत पगार असलेल्या कामगारांच्या पीएफसह लघुउद्योग, मोठे उद्योग, आरोग्य विभाग आणि पर्यटन उद्योगावर भर देत कोरोनाने प्रभावित झालेल्या क्षेत्रासाठी १ लाख १० हजार कोटी तर इतर विभागासाठी १.५ लाख कोटी रूपयांची आत्मनिर्भर योजनेंतर्गत आपतकालीन क्रेडिट लाईन …

Read More »

अजित पवार म्हणाले थकित २४ हजार कोटींच्या रकमेसह या सवलती द्या कोरोनावरील प्रतिबंधक लसी, औषधे, वैद्यकीय उपकरणे, सेवांवरील जीएसटी करात राज्यांना सवलत द्या

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्व राज्ये कोविडविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोविडसंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड  ऑक्सीजन, ऑक्सीजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सीमीटर, कोविड टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी …

Read More »

केंद्राने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावेत व्याजदर कपातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निशाणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात …

Read More »

कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार? मोदींच्या चुकांची किंमत सात वर्षांपासून देश मोजतच आहे: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. परंतु देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक …

Read More »